थोडक्यात-
लक्षणे
पानाच्या वरच्या बाजुने कडेला तपिकरीसर हिरवेि ठपके येतात व कालांतराने हे ठपके एक येऊन पानाचे मोठे भाग पूणपणे तपिकरी होतात.ओल्या वातावरणात पानाच्या खालच्या बाजूच्या ठिपक्यावर पांढर्या बुरशीची वाढनिर्माण होते ज्यामुळे आपल्याला निरोगी भाग सुकलेल्या भागांपासुन वेगळे असे सहज लक्षात येतात. जसजसा रोग वाढतो तसतशी पाने तपिकरी होऊन गोळा होतात आणि वाळतात. काही वेळा, खोडांवर, फांद्यावर आणि देठांवर देखील बरेचसे पांढया बुरीचेथर असणारे तपिकरी ठिपके येतात. फळांवर राखाडीसर हिरवे ते मळकट तपिकरीआणि सुरकुतेेलेले डाग दिसतात डागांजवळी फळाचा गर कडक होतो.